आमच्याविषयी
ज्ञानगंगा सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई हि संस्था गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर दि.०९ एप्रिल २००५ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणी क्र. बी. ओ. एम. /आर. एस. आर. /के. वेस्ट / (सी.आर)/८३५/१९८७-८८ या नोंदणी क्रमांकाने नोंदणीकृत आहे. समाजातील लोकांना बचतीची सवय लागणे, त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी आर्थिक मदत करून त्यांची पतनिर्मिती साधन्याच्या उद्देशाने श्री योगेश श्रीरंग वरे यांनी सभासद संख्या ५०० व भागभांडवल रू. २३५००/- यावर संस्था कार्यान्वित केली.
१९ वर्षापुर्वी भायखळा व ग्रॅन्ट रोड भाजी मार्केट मधील भाजीपाला व्यापारी यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या संस्थेचा प्रवास आज महाराष्ट्रातील बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुणे, सातारा या ६ जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्राचा आहे. सद्दस्थितीत संस्थेच्या प्रशासकीय कार्यालय व ४ शाखा कार्यरत आहेत. यामध्ये २० कर्मचारी व ३२ दैनंदिन ठेव प्रतिनिधी आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत असुन सभासदांकरीता कोअर बँकिंग प्रणालीद्वारे सेवा पुरविली जाते.
संचालक मंडळ
-
श्री. योगेश श्रीरंग वरे
( संस्थापक / अध्यक्ष )
-
श्री. रविंद्र लक्ष्मण शेलार
( उपाध्यक्ष )
-
श्री शंकर भिकू शिंदे
( संचालक )
-
श्री. गोरख मारुती सणस
( संचालक )
-
श्री. संपत विष्णू बोराटे
( तज्ञ संचालक )
-
श्री. सचिन पांडुरंग भास्कर
( संचालक )
-
श्री. महेश लक्ष्मण यमकर
( संचालक )
-
श्री. रविंद्र ज्ञानेश्वर मांढरे
( संचालक )
-
श्री. रोहिदास राणू कांबळे
( संचालक )
-
सौ. निता दत्तात्रय वरे
( संचालिका )
-
सौ. रोहिणी संतोष दाभाडे
( संचालिका )
-
सौ. शिल्पा मोहन घाडगे
( संचालिका )
अधिकारी वर्ग
-
श्री. गुलाब नवलू सणस
( मुख्य कार्यकारी अधिकारी )
-
श्री.विनोद महादेव घाडगे
( प्रशासकीय अधिकारी )
-
श्री.संदीप नारायण वरे
( कर्ज वसुली अधिकारी )
-
श्री.नारायण दामाजी घाडगे
( कर्ज वसुली अधिकारी )
-
श्री.मंगेश सदाशिव शिंदे
( कर्ज वसुली अधिकारी )
-
श्री.अजित नारायण आडिवरेकर
( कर्ज वसुली अधिकारी )
-
श्री. राहुल सुखदेव शेलार
( शाखा व्यवस्थापक - भायखळा शाखा )
-
श्री.तानाजी शंकर नाझरे
( शाखा व्यवस्थापक - वाई शाखा )
-
श्री. रोहित सदाशिव कळंबे
( शाखा व्यवस्थापक- कोपरखैरणे शाखा )
-
श्री.अनिल अंकुश वरे
( उप शाखा व्यवस्थापक - डोंबिवली शाखा )