ठेवी

ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन संस्था विविध डिपॉझिटस् स्कीम (ठेव योजना) राबवते. कमी तसेच जास्त अवधीच्या या योजनांवर आकर्षक असे व्याज मिळते. मायक्रो फायनान्स (अल्प पत पुरवठा) योजना शहरी आणि ग्रामीण भागात राबवण्यासाठी “बँक सेवा तुमच्या दारी ” ह्या तत्वावर रोजच्या रोज ३२ सक्षम दैनंदिन ठेव प्रतिनिधी मार्फत मुंबई,नवी मुंबई,ठाणे,रायगड,पुणे व सातारा या सहा जिल्हयात दररोज रु. ४ लाख गोळा केले जातात.

ठेवी व व्याजाची माहिती पुढील प्रमाणे:

( ठेवींचा व्याजदर दिनांक : १४ / १० / २०२४ पासून )

अनुक्रमणिका ठेव प्रकार कालावधी व्याजदर व्याजदर (ज्येष्ठ नागरिक / विधवा / अपंग)
मुदत ठेव ( Fixed Deposit ) २१ दिवस ते ४५ दिवस ४.५०% ४.५०%
४६ दिवस ते ६० दिवस ५.००% ५.००%
६१ दिवस ते ९० दिवस ६.००% ६.००%
९१ दिवस ते १८० दिवस ७.००% ७.००%
१८१ दिवस ते १२ महिने ८.००% ८.००%
१३ महिने ते २४ महिने ८.५०% ९.००%
२५ महिने ते ३६ महिने ९.००% ९.५०%
३७ महिने ते ६० महिने ९.५०% १०.००%
मासिक व्याज ठेव (Monthly Interest Deposit) १२ महिने ते २३ महिने ८.००% ८.५०%
२४ महिने ते ८९ महिने ९.००% ९ .५०%
९० महिने व पुढे ९.३५% ९.३५%
दैनंदिन ठेव (Daily Deposit) ६ महिने पूर्ण ३.००% ३.००%
१२ महिने व पुढे ५.००% ५.००%
बचत ठेव (Saving Deposit) ३.००% ३.००%
आवर्त ठेव (Recurring Deposit) १२ महिने ८.००% ८.००%
२४ महिने ९.००% ९.००%
दामदुप्पट ठेव योजना ( Double Deposit schemes ) कालावधी ९० महिने

विशेष ठेव योजना ( Special Deposit Schemes )

लोकमंगल ठेव योजना ( Lokmangal Deposit Schemes )
अनुक्रमणिका प्रति महिने महिन्यांचा कालावधी व्याजदर व्याज मिळणारी रक्कम
६०० ३६ महिने ९.६८% २५१००
१२२५ ३६ महिने ९.६८% ५१३००
२५०० ३६ महिने ९.६८% १०४६००
३२५ ६० महिने ९.६८% २५१००
६५० ६० महिने ९.६८% ५०२००
१३०० ६० महिने ९.६८% १०००००
लखपती ठेव योजना ( Lakhpati Deposit Schemes )
अनुक्रमणिका प्रति महिने महिन्यांचा कालावधी व्याजदर व्याज मिळणारी रक्कम
१००० ७६ महिने ८.२९% १०००००
१३०० ६० महिने ९.५३% १०००००
१५०० ५३ महिने ९.९७% १०००००
२००० ४३ महिने ८.१२% १०००००
२२०० ३९ महिने ९.१०% १०००००
३२०० २८ महिने ९.०५% १०००००
५८५० १६ महिने ९.४०% १०००००