कर्ज

एक जबाबदार क्रेडिट सोसायटीचे कर्तव्य पार पाडताना कर्जाचे कारण, तारण व परतफेड ह्या बाबी लक्षात घेऊनच संस्था कर्ज देते.
संस्थेच्या कर्ज प्रकारांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत –

  • कमी व्याज दर – १२ ते १६ % दरसाल सरळ व्याजाने लोन (कर्ज ) दिले जाते.
  • सरळ व्याज पद्धत – सरळ व्याज पद्धतीमुळे कर्ज रोजच्या रोज कमी होत जाते.
  • कर्ज रक्कम महिन्यातून कितीहिवेळा भरता येते.
  • छुपे खर्च तसेच शुल्क आकारले जात नाही.
  • प्री – क्लोजर चार्जेस म्हणजेच मुदतीआधी कर्ज फेडल्यास कोणत्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नाही.
अनुक्रमणिका कर्जाचा प्रकार व्याजदर
वैयक्तिक कर्ज १६%
सोनेतारण कर्ज ११%
स्वयंरोजगार कर्ज १६%
व्यवसाय कर्ज १६%
तातडीचे कर्ज १६%
वाहनतारण कर्ज १५%
गृहतारण कर्ज १४%
महिला सबलीकर कर्ज योजना १६%
मालतारण कर्ज १६%
१० मशिनरी कर्ज १६%
११ तारण कर्ज १४%
१२ एल.आय.सी. तारण कर्ज १५%