शेअर्स संस्था गेली काही वर्षांपासून ५ ते ८ % डिव्हिडंड (लाभांश) देते ही संस्थेची एक विशेष बाब आहे. नॉन ट्रान्स्फरेबल (विनाहस्तांतरित) शेअर्स मध्ये कमीत कमी रु.१०००/- व जास्तीत जास्त रु.२५,०००/- पर्यंत गुंतवणूक करता येते.